हे ५ अॅप्स मोफत वापरा
जर तुम्हाला उत्तम फोटो आणि व्हिडीओ एडिटिंग करायचे असेल तर आम्ही तुम्हाला पाच उपयुक्त अॅप्सबद्दल सांगतो.
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यापूर्वी, तुम्ही या अॅप्सच्या मदतीने तुमच्या फॉलोअर्ससाठी उत्तम कंटेंट तयार करू शकता.
फोटो आणि व्हिडीओ एडिटिंगसाठी, तुम्ही BeFunky Graphic Designer, Adobe Sparks, Fotor, Canva आणि Image Quote सारखे अॅप्स वापरू शकता.
तुम्ही हे सर्व अॅप्स मोफत किंवा सबस्क्रिप्शनसाठी पैसे देऊन अॅक्सेस करू शकता.
बीफंकी ग्राफिक डिझायनर तुम्हाला ग्राफिक्स एडिट करुन देतात.
कॅनव्हा हे लोकप्रिय डिझायनिंग अॅप्सपैकी एक आहे आणि ते वापरकर्त्यांना अद्भुत ग्राफिक्स तयार करण्यास मदत करते.