Power vs Strength vs Stamina: फरक काय? 

कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा? जाणून घ्या...

Power म्हणजे शरीराची ताकद + गती एकत्र वापरुन कमी वेळेत केलेले काम. 

Strength म्हणजे शरीराने जोर लावण्याची कमाल क्षमता. उदा: तुम्ही किती वजन उचलू शकता.

Stamina म्हणजे शरीराची जास्त काळ काम करण्याची शक्ती. उदा: रनिंग, सायकलिंग.

पॉवर ट्रेनिंगमध्ये कमी वजन आणि वेग महत्त्वाचा असतो. तर, स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये जास्त वजन आणि कमी रेप्स असतात.

तसेच, स्टॅमिना ट्रेनिंगमध्ये कमी वजन/गती पण जास्त वेळ किंवा जास्त रेप्स महत्वाच्या असतात.

तिन्ही एकत्र विकसित केल्यास शरीर वेगवान, शक्तिशाली आणि सहनशील बनते.

Click Here