पेट्रोल, CNG की इलेक्ट्रिक? कोणते वाहन फायदेशीर?

वाहन खरेदी करताना इंधनाचा खर्च हा मोठा प्रश्न असतो.

पेट्रोल कार : खरेदी करायला स्वस्त, पण इंधनाचा खर्च जास्त. रोज जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी थोडी महाग पडू शकते. 

सीएनजी कार : इंधनाचा खर्च पेट्रोलपेक्षा खूप कमी, त्यामुळे दररोजच्या प्रवासासाठी उत्तम. पण, खरेदी किंमत थोडी जास्त असते. 

इलेक्ट्रिक कार : इंधनाचा खर्च सर्वात कमी (चार्जिंग). प्रदूषण नाही आणि सरकारी सबसिडीचा फायदा. 

इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत जास्त असते, पण रनिंग कॉस्ट खूप कमी आहे.

पेट्रोल आणि सीएनजी कारला सर्व्हिसिंगचा खर्च तुलनेने जास्त येतो. 

इलेक्ट्रिक गाड्यांना देखभाल खर्च कमी असतो, पण बॅटरी रिप्लेसमेंट महाग असू शकते. 

तुमचा दररोजचा प्रवास, बजेट आणि पर्यावरणाची काळजी यावर तुमची निवड अवलंबून आहे. 

लक्षात ठेवा, प्रत्येक वाहनाचे फायदे-तोटे आहेत. विचारपूर्वक निवड करा! 

Click Here