आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या आयुष्यात 'या' गोष्टी नकोय

आईवडिलांना मुलांचं आयुष्य कसं हवंय?

गेल्या दोन दशकांपासून अत्यंत झपाट्यानं होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या विस्तारानं जग आमूलाग्र बदललं आहे.

या बदलत्या तंत्रज्ञानानं मुख्यत्वे वयात येणाऱ्या मुलांच्या पालकांपुढे खूप मोठी आव्हानं निर्माण केली आहेत.

या तंत्रज्ञानापासून आपल्या मुलांना कसं वाचवावं, असा एक मोठाच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. याबद्दल द हॅरिस पोलने एक पाहणी केलीये.

तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं येणाऱ्या अनेक गोष्टी आमच्या मुलांच्या आयुष्यात नकोच, अशी अपेक्षा जगभरातील विशेषतः अमेरिकन पालकांनी व्यक्त केली आहे.

एकूण ७२ टक्के पालकांचा अॅडल्ट कंटेन्टला, ५५ टक्के पालकांचा सोशल मीडियाला, ४४ टक्के पालकांचा मेसेजिंग अॅप्सला, तर ३८ टक्के पालकांचा स्मार्टफोन्सला विरोध आहे.

आईवडिलांना मुलांचं आयुष्य कसं हवंय, वाचा सगळी माहिती.

Click Here