जाणून घ्या योग्य पद्धत...
काकडीचे फायदेकाकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यात, डिहायड्रेशन टाळण्यात आणि यूरिनरी इन्फेक्शनपासून बचाव करण्यात मदत करते.
कमी कॅलरी + भरपूर पाणीकाकडीत ९५% पाणी आणि फारच कमी कॅलरीज असतात. त्यामुळे उन्हाळ्यात ही सर्वोत्तम नैसर्गिक डिटॉक्स फूड मानली जाते.
काकडी खाण्याची योग्य वेळदिवसा काकडी खाणं सर्वात फायदेशीर आहे. यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो आणि भूक नियंत्रित राहते.
रात्री काकडी खाण्याचे नुकसानरात्री काकडी खाल्ल्यास पचन बिघडू शकतं आणि पोट जड वाटतं. झोपही नीट लागत नाही.
सकाळी काकडी खाण्याचे फायदेसकाळी रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्यास वजन नियंत्रित राहते आणि शरीर हायड्रेटेड राहते.
जेवणाआधी खा काकडीजेवणाच्या किमान अर्धा तास आधी काकडी खावी. कारण काकडी पचायला वेळ लागतो.
सालीसकट खा काकडीकाकडीच्या सालीत सिलिका आणि इतर पोषक घटक असतात जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत.
काकडी खाल्ल्यावर पाणी टाळाकाकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोषक घटक शोषले जात नाहीत.
काकडीचे पोषणमूल्यव्हिटॅमिन C, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असलेली काकडी शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
हाडं व इम्युनिटी मजबूतकाकडी नियमित खाल्ल्याने हाडं मजबूत होतात, इम्युनिटी वाढते आणि त्वचा तजेलदार दिसते.