स्टीलच्या डब्यात ठेवू नका हे ५ पदार्थ

स्टीलच्या भांड्यांमध्ये या वस्तू ठेवणं टाळा

भारतीय किचनमध्ये ॲल्युमिनियम, स्टील, पितळाच्या भांड्यांचा सर्रास वापर केला जातो.

पण स्टीलच्या भांड्यांचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो कारण त्या भांड्यांमध्ये अन्न टिकवण्यासाठी जास्तीची क्षमता असते. 

तांदूळ, डाळी, कडधान्ये इतकच नव्हे तर लंच बॉक्स देखील स्टीलचे असतात. पण या स्टिलच्या भांड्यांमुळे पौष्टिक मूल्य गमावण्याची शक्यता असते.

लोणचे ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरले नाही तर त्याची चव बदलू शकते व त्याची शेल्फ लाईफ कमी होऊ शकते. 

दहीसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर नाही केला तर त्याला एक विचित्र वास येतो आणि ते खराब होण्याची शक्यता आहे

स्टीलच्या भांड्यात लिंबाचा वापर करून तयार केलेले पदार्थ ठेवल्यास त्या पदार्थांचा आंबटपणा तितका उरत नाही. 

टोमॅटोमघ्ये स्टीलच्या भांड्या सोबत रिएक्शन होण्याची शक्यता ही जास्त आहे. टोमॅटोचा वापर केलेल पदार्थ काचेच्या बाऊलमध्ये ठेवावेत.

स्टीलच्या भांड्यात ठेवलेली फळ किंवा फळांचे सॅलड जास्त वेळ ठेवल्यास त्यांना एक विचित्र वास येऊ शकतो.

Click Here