नागलीच्या भाकरीने खरंच वजन कमी होतं का? 

वाचा इतर फायदे 

ग्रामीण भागात आजही नागलीची भाकर आवडीने खाल्ली जाते. याला आरोग्यदायी धान्य म्हटलं जातं. 

या भाकरीत लोह, कॅल्शियम, फायबर, प्रथिने, आणि अँटीऑक्सिडंट्स प्रचंड प्रमाणात असतात. 

नागलीच्या भाकरीत भरपूर कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत करते. 

नागलीच्या भाकरीतून फायबर मिळत असल्याने पचनास मदत करते. 

विशेष म्हणजे वजन नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त आहे 

लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्तशुद्धी व हिमोग्लोबिन वाढवते. 

आदिवासी व ग्रामीण भागात नागलीच्या भाकरीला आरोग्यदायी धान्य म्हटलं जातं. 

Click Here