अभिनेत्री शिवानी मुंढेकरचे फोटो पाहून पडाल प्रेमात
'मुरांबा' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
शिवानीने साकारलेल्या रमाने विशेष लक्ष वेधून घेतलं असून ती प्रेक्षकांना खूपच भावली.
साध्या-भोळ्या रमाचा आता क्यूट लूक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, त्यात ती फारच गोड दिसत आहे.
मुरांबा मालिकेत ट्विस्ट आला असून शिवानी आता रमा आणि माही या दोन भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत.