आयपीएलमध्ये सामन्याच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलदाजांची यादी पाहुयात.
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज खलील अहमदने आयपीएल २०२५ मध्ये सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
गुजरात टायटन्सचा मोहम्मद सिराज ३ विकेट्ससह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सामन्याच्या पहिल्या षटकात ३ विकेट्स घेतल्या आहेत.
पंजाब किंग्जचा गोलंदाज अर्शदीप सिंग यानेही सामन्याच्या पहिल्या षटकात ३ जणांना बाद केले.