'मिस नेपाळ' श्रृंखला खातीवाडाचे फॉलोअर्स घटले, कारण काय?

२८ वर्षीय श्रृंखला खातीवाडा नेपाळमधील Gen Z आंदोलकांच्या टार्गेटवर आली आहे 

सोशल मिडिया बंदीविरोधात नेपाळमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाचा भडका उडाला आणि तिथल्या सरकारला पायउतार व्हावे लागले

आता Gen Z आंदोलनकर्त्यांच्या टार्गेटवर तिथली मिस नेपाळ राहिलेली श्रृखंला आली आहे. तिच्या इन्स्टा फोलोअर्समध्ये १ लाखाने घट झाली

या आंदोलनामुळे राजकीय नेते आणि त्यांची मुले आक्रमक युवकांच्या निशाण्यावर आली. जनतेच्या पैशावर ही मुले ऐश करतात असा आरोप आहे

या नेपो बेबीज यादीत श्रृखंला खातीवाडा हिचेही नाव आहे. ती माजी आरोग्यमंत्री बिरोध खातीवाडा यांची मुलगी आहे. तिची आई खासदार आहे

२०१८ साली मिस नेपाळ खिताब जिंकलेली श्रृखंला मिस वर्ल्ड स्पर्धेत टॉप १२ स्पर्धेत पोहचली होती. ऑगस्टपर्यंत तिचे १० लाखाहून अधिक फॉलोअर्स होते

नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनवर मौन बाळगल्यामुळे श्रृखंलाला आंदोलनकर्त्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. 

नेपाळमध्ये सुरू झालेल्या आंदोलनानंतर श्रृखंलाच्या फॉलोअर्समध्ये तब्बल १ लाखाची घट पाहायला मिळाली आहे

Click Here