सातारा जिल्ह्यात अनेक पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. महाबळेश्वर तसेच पाटण तालुकाही निसर्गाने नटलाय.
सातारा जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. यामुळे पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटतो.
ओझर्डे धबधबा नवजा गावाजवळ असलेला हा धबधबा पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो.
सडावाघापूरचा उलटा धबधबापाटण तालुक्यातील सडावाघापूर येथे असलेला हा उलटा धबधबा पर्यटकांना खूप आवडतो.
कोयना धरण येथील निसर्गरम्य वातावरण आणि धरणामुळे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.
चाळकेवाडी पवनचक्की पवनचक्कीच्या विशाल पंख्यांमुळे हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.