तांदळाच्या पिठाने बनवा चमकदार फेस पॅक

तांदुळ शरीरासाठी फायद्याचे आहे.

जर तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक हवी असेल तर तांदळाच्या पिठाचा फेस पॅक लावा.

तांदळाच्या पिठाचा फेस पॅक त्वचेला त्वरित उजळवतो.

दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात गुलाबजल घाला.

ते चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर हलक्या हाताने धुवा.

हे त्वचेवरील टॅनिंग काढून टाकते आणि रंग सुधारते.

तांदळाच्या दाण्यांमध्ये असलेले स्टार्च चेहऱ्याला थंडावा देते.

आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरल्याने त्वचा मऊ होते.

हे पॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे. 

Click Here