नाही माहीत? जाणून घ्या...
समोसा हा भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. भारतात समोशावर अनेक प्रयोग केले गेले आहेत.
आता प्रश्न असा आहे की समोशाला इंग्रजीत काय म्हणतात. तर समोसा इंग्रजीतही Samosa असेच म्हटले जाते पण...
...काही लोक समोशाला इंग्रजीत रिसोल (Rissole) अथवा सेवरी स्टफ्ड पेस्ट्री (Savoury Stuffed Pastry) असेही म्हणतात.
समोसा हा मूळचा पर्शियन पदार्थ. आज पर्शियाला इराण म्हटले जाते. तेथे त्याला समोसा नव्हे, तर 'सम्बुष्क' असे म्हटले जात असे.
याला अरबस्तानात संबुष्क, आफ्रिकेत संबुसा आणि भारत-पाकिस्तान आणि बांगलादेशात समोसा म्हणतात. प्रत्येक ठिकाणी याचे स्वरूप थोडे बदले.
आता समोसा केवळ बटाट्यापुरताच मर्यादित नाही, तर त्यात नूडल्स, पनीर, भुजिया, भाज्या देखील भरल्या जातात.
अमेरिका आणि यूकेमध्ये लोक याला "Spicy Fried Pastry" म्हणतात. मात्र याचे खरे नाव "Samosa" हेच आहे.