लिंबू आणि मधाच्या पाण्याने खरंच वजन कमी होतं? 

जाणून घ्या...

रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू-मध पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत होते.

यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसेच सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.

लिंबामधील सायट्रिक ॲसिड पाचक एन्झाईम्सना सक्रिय करते, यामुळे अन्नाचे पचन सुलभ होते.

याचे नियमित सेवन केल्याने पोटाचा फुगवटा (ब्लोटिंग), जडपणा आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

हे पाणी सातत्याने प्यायल्याने वारंवार लागणारी भूक आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा (क्रेविंग) कमी होऊ शकते, यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत मिळू शकते.

रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीटीई रेल्वेतून उतरवू शकतो का?

Click Here