रात्री झोप का येत नाही? कारण काय...?

जाणून घ्या...

आपल्यापैकी अनेकांना रात्री झोप येत नाही. झोप न येण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे, तणाव आणि चिंता असू शकते.

अनियमित झोप अथवा जागणे. यामुळे झोपेची गुणवत्ता प्रभावित होते. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही पाहणे मेंदूला सक्रिय ठेवते.

उशिरा रात्री चहा किंवा कॉफी पिण्याने झोप येण्यात अडचण येते.

जड जेवण केल्याने शरीराला विश्रांती मिळत नाही आणि झोप तुटते.

गोंगाट अथवा प्रकाश असलेलं वातावरण गाढ झोप येऊ देत नाही.

काही आजार किंवा औषधेही झोपेच्या समस्येचे कारण ठरू शकतात.

नियमित दिनचर्या आणि शांत वातावरणामुळे झोप चांगली लागते.

खरा आणि बनावट गूळ कसा ओळखायचा? जाणून घ्या...

Click Here