अजगर किती वेगाने सरपटू शकतो? माहित्येय?

जाणून घ्या...

पृथ्वीवरील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे साप...

जगात सापांच्या तीन हजारांहून अधिक प्रजाती आहेत. यांपैकी काही साप अत्यंत विषारी आहेत.

मात्र, आज आपण बोलणार आहोत अजगरासंदर्भात...

अजगर एवढा लांब असतो की, तो एकाच वेळी तीन माणसांना सहज गिळू शकतो. 

पण आपल्याला माहित आहे का की, अजगराची हालचाल फार वेगवान नसते. हे "महाकाय साप" फार मंद असतात. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, अजगर ताशी १ ते २ किलोमीटर वेगाने सरपटू शकतो.

अजगरांची दृष्टी कमकुवत असते. त्यांच्या नाकाजवळ हीट-सेंसिंग खड्डे असतात. याच्या सहाय्याने ते सभोवतालचे वातावरण थर्मली स्कॅन करू शकतात.

अजगरांच्या तोंडात जे दात असतात, ते सुईसारखे तीक्ष्ण असतात.

खरेतर, अजगर त्यांचे भक्ष्य चावत नाहीत तर थेट गिळून घेतात. दातांचा वापर ते केवळ भक्ष पकडण्यासाठीच करतात.

तज्ज्ञांच्या मते, एकदा का अजगराने आपल्या भक्ष्याला घट्ट वेटोळा घातला की, त्या भक्षाचा गुदमरून मृत्यू होतो.

Chanakya Niti : कधीकधी मूर्ख बनण्याचे नाटक करणेही आवश्यक...!

Click Here