ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिणे, योग्य की अयोग्य? 

जाणून घ्या...

सकाळी ब्रश केल्यानंतर लोक लगेचच चहा पितात...

जर तुम्हीही टूथब्रश केल्यानंतर लगेच चहा पिता असाल, तर सावध व्हा.

ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिणे तुमच्या दातांसाठी घातक ठरू शकते.

ही सवय हळूहळू दातांचे आरोग्य बिघडवू शकते.

दातांवर वारंवार होणाऱ्या आम्लाच्या परिणामामुळे इनेमल कमकुवत होऊ शकतात.

ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिणे, या प्रक्रियेमुळे हे अधिक वेगाने घडू शकते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसार, ब्रश केल्यानंतर दात काहीसे संवेदनशील होतात.

ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिल्याने चहातील टॅनिन्स दातांच्या पृष्ठभागावर चिकटतात. परिणामी पिवळसरपणा वाढण्याची शक्यता वाढते.

संशोधनानुसार, ब्रश केल्यानंतर किमान ३० ते ६० मिनिटे थांबायला हवे.

गाढव किती वर्षांपर्यंत जगतं...? माहित्येय...?जाणून तुम्ही थक्क व्हाल...!

Click Here