संध्याकाळी ६ नंतर 'इथं' NO ENTRY, पण का?

१६८ वर्ष जुन्या इंग्रजांच्या VIP स्मशानभूमीबाबत लोकांमध्ये बरीच कुजबुज सुरू असते

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ब्रिटीश काळातील एक स्मशानभूमी आहे, जी पाहण्यास जितकी भव्य आहे तितकीच त्याच्यामागची कथा भयानक आहे

रात्री उशिरा या स्मशानभूमीजवळून जाणारा कोणीही प्रवासी असतो, त्याला एक मास्क घातलेली महिला त्यांच्याकडे लिफ्ट मागते अशी चर्चा आहे

बैरहाणा परिसरातील गोरा स्मशानभूमी ही १८५७ च्या क्रांतीदरम्यान मारल्या गेलेल्या ६०० हून अधिक ब्रिटिश अधिकाऱ्यांची स्मशानभूमी आहे

ही भव्य स्मशानभूमी बांधण्यासाठी ब्रिटिशांनी कोणतीही कसर सोडली नाही. अनेक व्हीआयपी ब्रिटिशांना येथे महागडे कपडे आणि दागिने घालून पुरण्यात आले आहे

रात्री उशिरा इथून जाणाऱ्यांना एक बुरखाधारी महिला लिफ्ट मागते आणि लोक थांबल्यानंतर तिचा चेहरा बघून लोक आजारी पडतात आणि जीव सोडतात असं बोललं जाते

ही अंधश्रद्धा आहे की काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. हा आता तपासाचा विषय बनला आहे. पोलिसांनी याचा तपास केला पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही

या स्मशानभूमीची भीती लोकांमध्ये इतकी पसरली आहे की संध्याकाळी ६ नंतर इथे प्रवेश बंदी आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारनं घेतली आहे

Click Here