या ड्रिंक्सद्वारे तुम्ही किडनीचे आरोग्य सुधारू शकता.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढणे, वेस्ट फिल्टर करणे आणि लिव्हरला सपोर्ट देणे ही किडन्यांची महत्त्वाची कामे आहेत.
चुकीचा आहार, मद्यपान आणि निष्काळजीपणा यामुळे क्रॉनिक किडनी डिजीजचा (CKD) धोका वाढतो.
लिंबातील सिट्रिक अॅसिड स्टोन होण्याचा धोका कमी करते; रोज कोमट पाण्यात लिंबाचा रस किडनी स्टोनपासून संरक्षण देते
बीटरूट ज्यूस किडनी डिटॉक्ससाठी उपयुक्त आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्समुळे किडनीचा ब्लड फ्लो सुधारतो व सूज कमी होते.
हिबिस्कस टी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे. याचा चहा युरीन वाढवते, ब्लड प्रेशर कंट्रोल करते आणि किडन्या निरोगी ठेवते.