हेल्मेट खरेदी करताना लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी...

कसं असावं हेल्मेट? जाणून घ्या...

मोटारसायकल चालवताना कशाही प्रकारच्या दुर्घटनेत हेल्मेट तुमच्या डोक्याचे रक्षण करते. 

यामुळे हेल्मेटची निवड करताना योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

नेहमी ISI मार्क असलेलेच हेल्मेट खरेदी करा, कारण सुरक्षेसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोक्याच्या आकारानुसार योग्य फिट बसेल असेच हेल्मेट खरेदी करावे.

हेल्मेट आरामदायक असावे, जेणेकरून दीर्घकाळ वापरताना कोणतीही अडचण येणार नाही.

नेहमी 'फुल फेस' हेल्मेटलाच प्राधान्य द्या, कारण ते अधिक सुरक्षा प्रदान करते.

योग्य हेल्मेट निवडून तुम्ही तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर बनवू शकता.

किती दिवसांनंतर बदलायला हवं हेल्मेट...? जाणून घ्या...

Click Here