जिओ कंपनीचे सिम वापरत असाल तर तुम्हाला अमेझॉन प्राइम प्लॅन मिळेल.
जर तुम्ही एअरटेल सिम वापरत असाल तर कंपनीचा सर्वात स्वस्त अमेझॉन प्राइम प्लॅन किती आहे?
एअरटेल प्रीपेड वापरकर्त्यांना ८३८ रुपयांमध्ये अमेझॉन प्राइम प्लान देत आहे.
८३८ रुपयांमध्ये दररोज ३ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात.
८३८ रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळेल.
तुम्हाला ५६ दिवसांसाठी Amazon Prime Lite, २२ हून अधिक OTT प्लॅटफॉर्म आणि १ मोफत hellotune चा अॅक्सेस मिळेल.
जर तुम्ही जिओ कंपनीचे सिम वापरत असाल तर तुम्हाला Amazon Prime Lite प्लॅनसाठी १०२९ रुपये खर्च करावे लागतील.
८४ दिवसांच्या वैधतेसह, जिओ प्लॅन तुम्हाला दररोज २ जीबी डेटा, अमेझॉन प्राइम लाइट, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देईल.