"म्हणून मला 'तसले' रोल दिले जातात"

बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

कान्स फेस्टिव्हल २०२५ मध्ये बॉलिवूड अभिनेत्रीने आपला जलवा दाखवला.

यावेळी तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक महत्त्वाच्या बाबींचे मोठे खुलासे केले.

तिच्या पेहरावाची चर्चा रंगलीच पण तिच्या खुलाशांबाबतही सर्वत्र चर्चा सुरु आहे.

जॅकलिन फर्नांडिस म्हणाली, "लोकं माझ्याबद्दल गैरसमज करून घेतात आणि मत बनवतात"

"माझा यंदा कान्स मध्ये डेब्यू होता, तो देखील कुणी कव्हर केला नाही..."

"इथल्या इंडस्ट्रीत मी कशी दिसते, त्यानुसार मला विविध भूमिका दिल्या जातात."

"त्यामुळे मला काहीतरी वेगळं किंवा जास्तीचं करण्याची संधीच मिळत नाही."

"मी लोकांची आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले आहे."

"पण मला लोकांना सांगायचंय की मी आणखी चांगले काम करू शकते."

Click Here