टाळूवर बुरशीजन्य संसर्गामुळेही टाळूला खाज येऊ शकते.
हिवाळ्यात टाळू कोरडे पडल्याने खाज सुटणे आणि जळजळ वाढते. कधीकधी बॅक्टेरियाचे संसर्ग होतात. अशा परिस्थितीत, कापूर तेलाने टाळूची मालिश करणे फायदेशीर ठरू शकते.
कापूरचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म खाज कमी करतात आणि जळजळीपासून आराम देतात.