भारीच! ऑटो आहे की विमान? सुविधा पाहाच, तुम्हालाही धक्का बसेल

चालकाने ऑटे हायटेकबनवली आहे.

सध्या एका ऑटो रिक्षा चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑटोबद्दल चर्चा आहे कारण त्या चालकाने ऑटे एवढी हायटेक तुम्हालाही धक्का बसेल.

या ऑटोमध्ये मोफत वाय-फाय, टॅब्लेट, मासिके आणि थेट क्रिकेट सामने पाहण्याची सुविधा देखील आहे.

व्हायरल क्लिपमध्ये या ऑटोमधील प्रवाशांना किती प्रीमियम वाटेल हे दाखवले आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर aviationnews___ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुमच्याकडे एअरलाइन्ससाठी पैसे नसतील, पण तुम्हाला हे नक्कीच परवडू शकते.

Click Here