भारताचा सर्वात पॉवरफुल फोन; 7550mAh बॅटरी

एकदा चार्ज केल्यावर 2-3 दिवस चार्जिंगची चिंता नाही.


Poco ने F7 5G नावाचा भारतातील सर्वात मोठ्या बॅटरीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.


या फोनमध्ये तब्बल 7550mAh ची बॅटरी असून, एकदा चार्ज केल्यावर 2-3 दिवस सहज चालतो.


तसेच, हा फोन 90W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे काही मिनिटांतच 100% चार्ज करता येतो.


या फोनमध्ये 6.83-इंच 1.5K AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3200 निट्स ब्राइटनेस मिळते.


स्क्रीनवर Corning Gorilla Glass 7i ची प्रोटेक्शन दिले आहे.


तसेच, हा नवीनतम Snapdragon 8s Gen 4 (4nm) प्रोसेसर आणि Adreno 825 GPU सह येतो.

फोटोसाठी यात 50MP Sony IMX882 OIS + 8MP अल्ट्रा-वाइड रियर कॅमेरा, तर सेल्फीसाठी 20MP फ्रंट कॅमेरा मिळेल.


हा फोन 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध असून, ₹30,999 रुपयांना मिळेल.

Click Here