भारतातील सर्वात उंच 7 इमारती, ज्या आहेत आपल्या मुंबईत!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ठिकठिकाणी गगनचुंबी इमारती पाहायला मिळतात. 

Palais Royale, वरळी
उंची: 320 मीटर | 88 मजले
सध्या आतील काम सुरु – 2025 मध्ये पूर्ण अपेक्षितभारताची होणारी सर्वात उंच इमारत!

World One, लोअर परळ
उंची: 280.2 मीटर | 76 मजले
प्रायव्हेट थिएटर, क्लब हाऊस, आणि सागरदृश्यएकेकाळी जगातीलही सर्वात उंच रेसिडेन्शियल टॉवर ठरला होता

Minerva Towers, महालक्ष्मी
उंची: 301 मीटर | 78 मजले
पूर्ण झालेली सर्वात उंच इमारतलक्झरी आणि आर्किटेक्चरचं उत्तम मिश्रण

Piramal Aranya Arav, भायखळा
उंची: 282.2 मीटर | 83 मजले
ग्रीन डिझाईन + स्काय व्ह्यूजआधुनिक जीवनशैलीचं प्रतीक

Trump Tower, मुंबई
उंची: 268 मीटर | 76 मजले
ट्रम्प ब्रँड + भारतीय अभिजातता झगमगता, ग्लोबल लाईफस्टाईल अनुभव

World View, लोअर परळ
उंची: 277.6 मीटर | 73 मजले
वर्ल्ड टॉवर्सचा भाग – लोढा ग्रुप प्रोजेक्टसुपर लक्झरी होम्स

Three Sixty West – टॉवर B
उंची: 260 मीटर | 66 मजले
हॉटेल आणि रेसिडेन्शियल युनिट्सप्रिमिअम बिझनेस आणि लक्झरीसाठी खास

Click Here