भारताचं 'स्कॉटलंड'; हनिमूनसाठी परफेक्ट ठिकाण!

भारताचं 'स्कॉटलंड' कोणत्या शहराला म्हटलं जातं, तुम्हाला माहीत आहे का?

कूर्गला भारताचे 'स्कॉटलंड' म्हटले जाते. येथील हिरवळ आणि डोंगराळ दृश्ये अद्भुत आहेत.

कुर्ग हे हनिमूनसाठी एक परफेक्ट ठिकाण आहे, जिथे निसर्गाच्या सानिध्यात प्रेमाचा आनंद घेता येतो.

गर्जना करणाऱ्या अब्बी धबधब्यांजवळ हातात हात घालून चालणे प्रेमाला एका नवीन अनुभव देऊन जाते.

कुर्गमधील जंगल सफारीमध्ये वेगवेगळे प्राणी बघण्याचा अनुभव घ्या आणि नव्या आठवणी निर्माण करा.

ब्रह्मगिरी पर्वतावर ट्रेकिंग करताना एकमेकांसोबत साहसी आणि रोमँटिक क्षणांचा अनुभव घ्या.

कूर्गच्या कॉफी मळ्यांमध्ये फिरत जोडीदारासोबत निसर्गाच्या गोडव्याचा आनंद घ्या.

धुंदगार रात्री शेकोटीभोवती बसा आणि तारांकित आकाशाखाली रोमँटिक गप्पा मारा.

कुर्गच्या एखाद्या आलिशान रिसॉर्ट्समध्ये आरामदायी आणि खाजगी वेळ घालवा.

Click Here