तुमच्या फोनचे स्पीड वाढवा; या टिप्स फॉलो करा.
फोन रिस्टार्ट कराहे सोपं पण प्रभावी आहे — कारण यामुळे जे अॅप्स सुरू आहेत ते बंद होतात.
अॅप्स अपडेट ठेवा जेणेकरून ते बग्स (bugs) सुधारतील आणि फोनचे स्पीड वाढू शकेल.
स्टोरेज नेहमी अर्धे किंवा खाली ठेवाजर स्टोरेज पूर्ण भरलेली असेल, तर फोनला समस्या येऊ शकते.
गूगल क्रोम मध्ये सर्च हिस्ट्री आणि कॅश डिलीट करात्यामुळे अनावश्यक डेटा काढून टाकता येतो आणि स्पेस रिकामी होते.
न वापरणारे अॅप्स अनइंस्टॉल कराहे फोनवरचा लोड कमी करेल आणि स्पीड वाढेल.
फोनमध्ये अँटीवायरस ठेवाव्हायरस असल्यास ते लगेच ओळखून डिलीट करता येईल आणि फोनचे स्पीड कमी होणार नाही.
फैक्ट्री रिसेट करापण आधी महत्त्वाचा डेटा बॅकअप घ्या, कारण रिसेट नंतर सर्व डेटा जातो.