चीनमधील विचित्र नियम, जे डोकं उठवतील

चीनमध्ये काही असे कायदे-नियम आहेत. जे खरंच विचित्र आहेत. 

दाढी वाढवणं अनेकांसाठी फॅशन स्टेटस आहे. पण चीनमध्ये जर कुणी दाढी वाढवली तर तुरूंगवास होऊ शकतो.

आणखी एक अजब नियम म्हणजे इथे जर एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्याला वाचवता येत नाही. इथे तसा कायदा आहे.

जर एखाद्या विद्यार्थ्यानं परीक्षेत कॉपी केली तर त्याला ३ ते ७ वर्षाची शिक्षा होऊ शकते. सोबतच दंडही भरावा लागतो.

चीनमधील नागरिक सेनेला प्रश्न विचारू शकत नाहीत. सेनेवर जर प्रश्न उपस्थित केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते.

Click Here