प्रत्येकाचं घर घ्यायचे स्वप्न असते, मात्र त्यासाठी बँकेतून कर्ज घेण्याची वेळ येते
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या होम लोन धारकांना दिलासा दिला आहे. बँकेने त्यांच्या व्याजदरात कपात केली आहे
आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर एसबीआयने ७.५ टक्के व्याज दरावर गृह कर्ज उपलब्ध करून दिले आहे
आता SBI मधून ३० वर्षासाठी ३५ लाखाचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमची सॅलरी किती हवी हे जाणून घेऊया
एसबीआयने ७.५ टक्के व्याजदरावर ३० वर्षासाठी ३५ लाखाचे कर्ज घ्यायचे असेल तर कमीत कमी तुमचा पगार ४५,५५० इतका हवा
लक्षात ठेवा, या हिशोबाने गृह कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमच्या नावावर अन्य एखादे लोन एक्टिव्ह असायला नको
जर तुम्हाला ३५ लाखाचे कर्ज मिळाले तर दर महिना २४,४८७ रूपये EMI भरावा लागेल