जाणून घ्या...
ओव्याचं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
पचनक्रिया सुधारतेओव्यामध्ये थायमॉल असतो जो गॅस्ट्रिक ज्यूस वाढवतो आणि पचन सुधारतो.
गॅस आणि अॅसिडिटी कमी होतेओव्याचे पाणी पोट साफ करते आणि गॅस, ब्लोटिंग व अॅसिडिटीपासून आराम देते.
वजन कमी होण्यास मदतनियमित सेवनाने मेटाबॉलिझम वाढतो व वजन नियंत्रणात राहते.
सर्दी-खोकल्यापासून आरामओव्याचे अँटी-व्हायरल व अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सर्दी-खोकल्यापासून बचाव करतात.
ओव्याचे पाणी उत्तम शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतेडिटॉक्ससाठी ओव्याचे पाणी उत्तम आहे.
कोलेस्ट्रॉल कमी करतेओवा खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
अँटीबॅक्टेरियल गुणधर्मओव्याचे पाणी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
ओव्याचा वापर स्वयंपाकातडाळ, भाजी, चटणीत ओवा टाकल्याने चव वाढते आणि पोटही बिघडत नाही.
फ्लूपासून बचाव दालचीनी पावडर टाकून ओव्याचं पाणी प्यायल्याने कोणत्याही फ्लूपासून बचाव होण्यास मदत मिळते.
आरोग्यासाठी ओव्याचे पाणी रोज प्या आणि तंदुरुस्त राहा..!