WhatsApp Chat कसे लपवायचे? जाणून घ्या

अनेकांना WhatsApp Chat लपवायचे असते. पण, ट्रिक माहित नसते.

व्हॉट्सअॅप चॅट्स लपवणे सोपे आहे, पण तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

तुम्हाला लपवायचे असलेले चॅट लाँग प्रेस करुन ठेवा.

यानंतर, तीन डॉटवर क्लिक करा आणि तुम्हाला चॅट लॉक करण्याचा पर्याय मिळेल.

लॉक केलेले चॅट चॅट लिस्टच्या वरच्या बाजूला दिसेल. चॅट ​​लिस्टमधून ते काढून टाकण्यासाठी या सोप्या पायऱ्या फॉलो करा.

फोल्डर लपवण्यासाठी, लॉक केलेले चॅट फोल्डर उघडा, नंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर जा आणि सेटिंग्जमध्ये लपवा वर टॅप करा.

तुम्ही Hide वर क्लिक करताच फोल्डर गायब होईल, पण आधी एक सिक्रेट कोड तयार करा कारण या कोडद्वारेच तुम्ही सर्च बारमध्ये फोल्डर शोधू शकाल.

Click Here