डोळे किती दिवसातून तपासावेत? कशी काळजी घ्यावी?

डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

लहानपणी 6 महिने, 3 वर्षे आणि शाळेत जाण्याआधी डोळ्यांची तपासणी करावी.

19–40 वयात तक्रार नसल्यास दर 2 वर्षांनी तपासणी करून घ्यावी

41–60 वयात दर 1–2 वर्षांनी तपासणी करणं आवश्यक

60 वर्षांनंतर दर वर्षी तपासणी करणं गरजेचं आहे

डायबिटीज, ग्लॉकोमा किंवा चष्मा वापरत असाल तर दरवर्षी तपासणी आवश्यक

स्क्रीन टाईममध्ये 20-20-20 नियम पाळा.

 डोळ्यांसाठी व्हिटॅमिन A, C, E, ओमेगा-3युक्त आहार घ्या

सूर्यप्रकाशात UV प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरा

धूळ, धूर, केमिकलपासून बचावासाठी सेफ्टी गॉगल्स वापरा.

 लालसरपणा, धुसर दिसणे, वेदना इ. तक्रार झाली तर लगेच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Click Here