दुबईमध्ये रस्ते, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्यासाठी कडक नियम आहेत.
दुबईमध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं जातं, त्यामुळे अशा नियमांचे काटेकोर पालन केले जाते.
दुबईमध्ये सर्वत्र CCTV कॅमेरे असल्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर सहज लक्ष ठेवले जाते.
एकच गुन्हा वारंवार केल्यास दंडाची रक्कम वाढवली जाते आणि कडक कारवाई होते.
रस्त्यावर सिगारेटचे थोटूक टाकल्यासही दंड भरावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, पान टाकणे किंवा घाण करणे यासाठीही दंड आकारला जातो.
Dubai मध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास साधारण 500 AED (सुमारे ₹11,000+) पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.