अर्जुन तेंडुलकर याचे शिक्षण किती झाले?

अर्जुन तेंडुलकर क्रिकेटपटू म्हणून नाव कमावत आहे. पण त्याच शिक्षण किती झालं आहे?

अर्जुन तेंडुलकरने शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले.

१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकरने मुंबई विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले.

म्हणजे, अर्जुन तेंडुलकरने मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केली.

अर्जुन तेंडुलकरच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो एक क्रिकेटपटू आहे. त्याला डावखुरा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते.

अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ७५३ धावा आणि ८९ विकेट्स घेतल्या आहेत.

Click Here