किती श्रीमंत आहेत ९० वर्षीय दलाई लामा, कशी करतात कमाई?

दलाई लामा हे कुणाचं नाव नाही, तर एक पद आहे. तिबेट बौद्ध धर्माच्या इतिहासात १४ दलाई लामा झालेत

सध्याचे १४ वे दलाई लामा ६ जुलैला ९० वाढदिवस साजरा करतील. त्यांचे खरे नाव ल्हामो धोंडुप असं आहे. 

१९५९ च्या दशकात हजारो तिबेटियन नागरिकांनासोबत त्यांनी चिनी शासनाविरोधात बंडखोरी केली आणि भारतात शरणास आले, ते भारतातच राहत आहेत

दलाई लामांबाबत अनेक प्रश्न आहेत, ते कसे जगतात, त्यांची कमाई किती, त्यांची एकूण संपत्ती किती असे अनेक प्रश्न सर्वांना पडतात

मिडिया रिपोर्टनुसार, दलाई लामा यांची एकूण संपत्ती १५० मिलियन डॉलर इतकी असू शकते. भारतीय चलनात ही रक्कम १३०० कोटी इतकी होते.

दलाई लामा यांची कमाई व्याख्यान, पुस्तके विक्री, देणगी, खासगी शिक्षण यातून होते. ते देणगीचा वापर शैक्षणिक काम आणि समाजासाठी करतात

याशिवाय दलाई लामा यांना आत्मकथा, फ्रिडम इन एक्साइल, सिनेमा, जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना रॉयल्टी मिळत असते

सध्या दलाई लामा खूप चर्चेत आहेत कारण येत्या ६ जुलैला ते वाढदिवशी त्यांचा उत्तराधिकारी घोषित करणार असल्याची माहिती आहे

Click Here