GST कपातीनंतर Bolero ची किंमत किती झाली?

२२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत, त्यामुळे वाहनांच्या किंमतीत बदल झाला आहे

ग्रामीण भागात सर्वात जास्त मागणी असणाऱ्या Mahindra Bolero या वाहनाचे दर आता आणखी स्वस्त झाले आहेत

जीएसटी कपातीनंतर कंपनीने बोलेरो वाहनाच्या किंमतीत १.०२ लाखापासून १.१४ लाखापर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

या कारची सुरुवातीची किंमत ९.८१ लाख रूपये होती, परंतु आता या कारचे नवे दर ८.८० लाख इतके असणार आहेत

महिंद्रा बोलेरोमध्ये १.५-लिटर mHawk75 टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे, जे ७४.९ bhp पॉवर आणि २१० Nm टॉर्क जनरेट करते

ही SUV लॅडर-फ्रेम चेसिसवर बनवली आहे, जेणेकरून ती खराब आणि खडबडीत रस्त्यांवरही सहज धावू शकते

१८० मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि मजबूत सस्पेंशन देखील ऑफ-रोडिंगसाठी महिंद्रा बोलेरो ही कार अधिक विक्री होते

हायवेवर ही कार १७-१८ किमी इतका माइलेज देते, कमी मेन्टेनन्स कॉस्टमुळे मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागात ही कार लोकप्रिय आहे

Click Here