शरीरासाठी किती फायदेशीर असते 'लस्सी'?

वाचल्यानंतर रोज प्यायला लागाल...!

लस्सीमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर, सोडियम आणि कार्बोहायड्रेट्स, अशा अनेक पोषक घटकांचा समावेश असतो.

तर, जाणून घेऊयात रोज लस्सी पिण्याचे आरोग्यदायी फायदे...

रोज लस्सी प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन दूर होते आणि पचन क्रिया सुधारते.

रोज लस्सी प्यायल्याने हाडे मजबूत होतात. कारण लस्सीत कॅल्शियम असते. 

वाढत्या वजनाने चिंतित असाल तर, रोज लस्सी पिणे फायद्याचे ठरू शकते.

लस्सीमध्ये अनेक पोषक घटक असतात, यामुळे रोज लस्सी प्यायल्याने ताणावाची समस्या दूर होऊ शकते.

रोज लस्सी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते.

टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...!

Click Here