अमेझला चांगला स्कोअर देण्यास मदत करणाऱ्या प्रमुख मानक फिचरमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, बेल्ट प्रीटेन्शनर्स आणि लोड लिमिटर्स, साइड हेड कर्टन एअरबॅग्ज, साइड थोरॅक्स एअरबॅग्ज, ईएससी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल), मागील पार्किंग सेन्सर्स आणि मुलांच्या सीटसाठी आयएसओफिक्स माउंट्स यांचा समावेश आहे.