टाळ्या वाजवा अन् निरोगी आरोग्य मिळवा।

टाळ्या वाजवल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण जलद गतीने होतं. 

संधिवात, आमवात यांसारखी समस्या असेल तर दररोज निदान ४०० वेळा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण जलद गतीने होतं. परिणामी, शारीरिक समस्या दूर होतात.

ज्या व्यक्तींना Hand paralysis, हात थरथर कापणे या समस्या आहेत. त्यांनी दिवसातून २ वेळा टाळ्या वाजवाव्यात.

हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचा आजार असल्यास अशा परिस्थितीत टाळ्या वाजवणंही फायद्याचं आहे.

टाळ्या वाजवल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

टाळ्या वाजवल्यास डोकेदुखी, दमा, मधुमेह यांसारख्या समस्याही नियंत्रणात राहतात.

केसांच्या समस्या असतील तर नक्की टाळ्या वाजवा. यामुळे डोक्यापर्यंत होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. ज्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषकतत्वे पोहोचतात.

टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ती वाढते.

बेस्ट टीम लीडर व्हायचंय? मग फॉलो करा 'या' टिप्स

Click Here