'हे' आहे भारतातील सर्वात छोटं गावं; लोकसंख्या वाचून थक्क व्हाल

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत ओळखला जातो

भारत हा असा देश आहे जिथे शहरांसोबतच ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणांवर आहे. देशातील बहुसंख्य जनता खेड्यापाड्यात राहते

त्यात आपल्या देशातील सर्वात छोटं गाव कोणते, जे त्याच्या लोकसंख्येमुळे कायम चर्चेत असते हे माहिती आहे का?

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात एकूण गावांची संख्या जवळपास ६ लाख ४० हजार ८६७ इतकी आहे.

तर २०२१ च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्याच्या घडीला ६ लाख २८ हजार २२१ इतकी गावे आहेत.

लाखोंच्या गावांपैकी भारतात सर्वात छोटे गाव 'हा' आहे, जे अरुणाचल प्रदेशातील पश्चिमी कामेंग जिल्ह्यात आहे

या गावची लोकसंख्या खूपच कमी आहे. २०११ च्या आकडेवारीप्रमाणे इथे केवळ २८९ लोक राहतात 

भारतात ७९७ जिल्हे असून त्यात ७५२ जिल्हे २८ राज्य आणि ४५ जिल्हे ८ केंद्र शासित प्रदेशात आहेत. 

Click Here