सध्या बरेच लोक लठ्ठपणाला बळी पडत आहे. वजन इतकं वाढते की नियंत्रण ठेवणे कठीण होते
गुरिश्कचा दावा आहे की तिने १३३ किलोहून ७८ किलोपर्यंत तिचे वजन घटवले आहे. त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली, जेवणात बदल केल्याचे म्हटलं
गुरिश्कच्या दिवसाची सुरुवात क्रिएटिननं व्हायची, वर्कआऊटआधी ती किवी फळ खात होती. त्यानंतर टोस्टसोबतच सलाद खायची
गुरिश्कने हाय फायबर आणि प्रोटीनवाल्या डाइटने वेट लॉस केले आहे. ती न्यूट्रिएंट्सने भरलेले डाइट करायची त्यामुळे तिला लवकर भूक लागत नव्हती
ती भाजलेले चणे, गाजर आणि थोडे क्रीम डिप घालून नाश्ता खात असे. यामुळे गुरिश्कला तिचे वजन कमी करण्यास मदत झाली
केवळ डाइटवरच न राहता गुरिश्क कायम एक्सरसाइज करायची. वेट लिफ्टिंग, कार्डिओसोबत स्ट्रेंथ ट्रेनिंगही करायची त्यातून तिचे वजन कमी झाले
जेव्हा आपली बॉडी एक्टिव्ह राहते, तेव्हा खाल्लेलं अन्न पचायला सोपे जाते. त्याचा तुमच्या वजनावरही फरक दिसून येतो असं गुरिश्कने सांगितले
Your Page!