जीएसटी कपातीचा फायदा बुलेटप्रेमींनाही होणार आहे.
ज्या बुलेट ३५० सीसी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या आहेत त्यांचे दर उतरले आहेत.
ज्या बुलेट ३५० पेक्षा जास्त सीसीच्या आहेत त्यांचे दर वाढलेले आहेत.
रॉयल एनफील्ड आयकॉनिक ३५० ची किंमत १७००० रुपयांनी कमी होणार आहे. 1.76 लाखांची बुलेट 1.58 रुपयांना मिळेल.
तर क्लासिक बुलेट 1.97 लाख रुपयांवरून 1.77 लाख म्हणजेच २० हजारांनी कमी होणार आहे.
हंटरची देखील किंमत कमी होणार आहे. हंटर 350 ही १७ हजारांनी स्वस्त होणार आहे.
हंटरची किंमत 1.76 लाख रुपयांवरून 1.59 लाख रुपये होणार आहे.
३५० सीसी वरील सर्व दुचाकींवर ४० टक्के जीएसटी लागणार आहे. यामुळे त्या महागणार आहेत.