पोटाचं आरोग्य नीट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
पोटामध्ये जर का बिघाड झाला तर त्याचा सगळा परिणाम हा शरीरावर होतो.
पोटाचं आरोग्य नीट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, दिवसातून एकदा एक तरी पेरु नक्की खावा.
रात्री झोपण्यापूर्वी केळी किंवा पपई खावी.
कोरफडीचा रस प्यायल्यानेही पोटाचं आरोग्य सुधारतं.
रात्री शक्यतो हलका आहार घ्यावा. किंवा, शक्य असेल तर रात्रीचं जेवण स्किप करावं.
आहारात फायबरयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा. यामुळे अन्नपचन नीट होतं.
जंक फूड, मैदा, मांसाहार या पदार्थांचं सेवन टाळावं.