जाणून घ्या क्षेत्रफळानुसार भारतातील टॉप ५ लहान राज्यं!
भारतातील सर्वात लहान ५ राज्य कोणती, याबद्दल जाणून घेऊया.
सर्वात लहान राज्य गोवा आहे. जे महाराष्ट्राला लागून आहे. ते पहिल्या क्रमांकावर आहे.
गोव्याचे क्षेत्रफळ ३७०२ चौरस किलोमीटर आहे.
ईशान्येकडील सीमावर्ती राज्य सिक्कीम दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सिक्कीमचे क्षेत्रफळ ७०९६ चौरस किलोमीटर आहे.
ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य त्रिपुरा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्रिपुराचे क्षेत्रफळ १०४८६ चौरस किलोमीटर आहे.
ईशान्येकडील चौथे राज्य नागालँड चौथ्या क्रमांकावर आहे. नागालँडचे क्षेत्रफळ १६५७९ चौरस किलोमीटर आहे.
पाचव्या सर्वात लहान राज्याचे नाव मिझोराम आहे. मिझोरामचे क्षेत्रफळ २१,०८१ चौरस किलोमीटर आहे.