कॉफी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
कॉफी तुमच्या स्किनवरील डलनेस काढून टाकते.
मध त्वचेला हायड्रेट करते आणि सुरकुत्या कमी करते.
दोन्ही मिसळा आणि १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा.
तुमचा चेहरा लगेच स्वच्छ आणि चमकदार दिसेल.
त्वचा घट्ट करण्यासाठी हा फेस पॅक उत्तम आहे.
आठवड्यातून दोनदा वापरल्याने परिणाम दिसून येतो.