गौतमी पाटीलचं जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट
गौतमी पाटील तिच्या डान्समुळेच नाही तर तिच्या खास अदा आणि सौंदर्यामुळेही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
गौतमी पाटील हिनं जन्माष्टमीच्या पुर्वी एक खास मनमोहित करणारे फोटोशुट केलं आहे.
कृष्णाची वाट पाहत असलेल्या राधेच्या रुपात गौतमी खुपच सुंदर दिसतेय.
गौतमीच्या हातात बासरी दिसत असून ती सुंदर पोझ देत आहे.
गुलाबी आणि निळ्या रंगसंगतीच्या लेहंग्यामध्ये गौतमीचं रुप खुललं आहे.
तिचा हा लूक चाहत्यांना खूप पसंत आलाय.
गौतमी इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरुन नजर हटत नाहीये.