पाऊस, छत्री अन् गौतमीचा कातील लूक

गौतमी पाटीलनं छत्री घेऊन दिल्या फोटोंसाठी पोझ

 गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. 

गौतमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

आताही गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

 छत्री घेऊन गौतमीने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

या फोटोशूटसाठी गौतमीने लाल रंगाचा शर्ट आणि त्यावर निळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 
 

Click Here