सती शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ. मूळ हिंगलाज शक्तीपीठ पाकिस्तानच्या बलुचिस्तान मध्ये आहे.
असं मानलं जातं की, सतीचे मस्तक किंवा ब्रह्मरंध्र हिंग्लाज शक्तीपीठावर पडले.व त्या ठिकाणी वाहणाऱ्या हिंगोळ नदीवरून हिंगलाज हे नाव पडले आहे.
हे मूळ शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये आहे, पण गडहिंग्लज हे त्याचं स्थानिक रूप.
अचूक साल उपलब्ध नाही, पण अंदाजे: १६००–१७०० च्या कालावधीत, हे नाव प्रचारात आले.
सामानगड लहान किल्ला आणि शेजारी असलेली गुड्डाई देवी मंदिर म्हणजेच हिंगलाज माता, एक शक्तीपीठ रूप देवी या दोन महत्त्वाच्या घटकांमुळे शहराचे नाव "गडहिंग्लज" झाले असे म्हणतात.
सामानगड लहान किल्ला आणि शेजारी असलेली गुड्डाई देवी मंदिर म्हणजेच हिंगलाज माता.
एक शक्तीपीठ रूप देवी या दोन महत्त्वाच्या घटकांमुळे शहराचे नाव "गडहिंग्लज" झाले असे म्हणतात.