GST Rate Cut: टाटाची गाडी किती रुपयांनी स्वस्त?

जीएसटी दरांमध्ये कपात केल्यानंतर टाटा मोटर्सने त्यांच्या गाड्यांच्या किमती कमी केल्या आहेत. 

जीएसटी दरांमध्ये कपात केल्यानंतर टाटा मोटर्सने त्यांच्या गाड्यांच्या किमती कमी केल्या आहेत. जीएसटी दरांमध्ये कपातीचा थेट फायदा कंपनी २२ सप्टेंबरपासून त्यांच्या ग्राहकांना देणार आहे.

कंपनीच्या निर्णयानंतर, टाटाच्या गाड्या आता ६५ हजार रुपयांपासून १.५५ लाख रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत.

टाटा मोटर्सची एंट्री लेव्हल कार टियागो ७५,००० रुपयांनी स्वस्त होणार आहे.

कंपनीने या कारवर ग्राहकांना ८० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देण्याची घोषणाही केली आहे.

टाटा मोटर्सने ही प्रीमियम सेगमेंट कार १,१०,००० रुपयांनी स्वस्त केली आहे.

कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमधील या कारवर ग्राहकांना ८५,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत.

टाटा मोटर्सची ही कार लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कंपनीने या कारवर जास्तीत जास्त १.५५ लाख रुपयांचा फायदा जाहीर केला आहे.

जीएसटी दरात कपात केल्यानंतर कंपनीने या कारची किंमत ६५ हजार रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने त्यांच्या एसयूव्ही कारची किंमत १.४५ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनी स्टायलिश एसयूव्ही हॅरियरवर १.४० लाख रुपयांपर्यंतचे फायदे देईल.

कंपनीने त्यांच्या एसयूव्ही कारची किंमत १.४५ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Click Here